सूर्यनमस्कार केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते, सूर्यनमस्काराच्या सर्व स्थितीमध्ये आसन स्थिती कशी करतात ते जाणून घेऊया! 1) प्रणामआसन 2) हस्तौत्तनासन 3) हस्तपादासन 4) अश्व संचालनासन 5) दंडासन 6) अष्टांग नमस्कार 7) भुजंगासन 8) पर्वतासन 9) अश्व संचालनासन 10) हस्त पादासन 11) हस्तौत्तनासन 12) ताडासन