मोहित रैनाही अडकला विवाहबंधनात पाहा लग्नामधील खास क्षण अभिनेता मोहित रैनाने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लपूनछपून लग्न करून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे मोहित रैनाने इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत मोहितने अदितीसोबत सात फेरे घेतले आहेत मोहित रैनाने लग्नाचे फोटो शेअर करत त्याच्या आणि अदितीच्या नवीन आयुष्यासाठी आशीर्वाद मागितले आहेत मोहित आणि आदितीच्या फोटो चाहत्यांनी पसंतीस उतरले आहेत मोहितने 'देवों के देव महादेव' मालिकेमध्ये त्यांनी भगवान शंकराची भूमिका साकारली होती 'उरी : द सर्जिकल स्ट्राईकट या चित्रपटातही मोहितने विकी कौशलसोबत काम केले आहे