हिवाळा आला की सकाळ संध्याकाळ हिवाळी वारे वाहतात

त्यामुळे सगळीकडे थंड असे गारे पडून थंडी पडायला सुरवात होते

ऋतूत जेव्हा सकाळी जेव्हा तोंडातून हवा फेकली जाते तेव्हा वाफ असल्यासारखी दिसून येते

आपल्या सोबत जर असं पाहल्यांदा घडलं की आश्चर्यच वाटत

तुम्ही आम्ही एकदा तरी असा अनुभव घेतलाच असेल

पण हिवळ्यात तोंडातून अशी वाफ बाहेर का पडते

असा प्रश्न आपल्या सर्वांचा कधीना कधी पडला असेलच

आपण आपल्या शरीरात ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो

श्वास सोडताना कार्बन डायऑक्साईडबरोबरच नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाणही कमी असते.

आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आपले तोंड आणि फुफ्फुसे ओलसर राहतात.

आपण श्वास सोडतो तापमान कमी असल्याने तोंडातून वाफ बाहेर पडते