हत्ती

हत्ती हा गुरु ग्रहाशी संबंधित आहे.

हत्ती

आयुष्यात पैशांशी संबंधित अडचणी येत असतील तर हत्तीला अन्न द्यावे.

माकड

माकडांना हनुमानाचे प्रतीक मानले जाते.

माकड

माकडांचा मंगळाशी संबंध असतो त्यामुळे मंगळवारी माकडांना केळी खायला द्यावी.

मासे

मास्यांना दैनंदिन आहार दिल्यास वाईट ग्रहांचे परिणाम कमी होण्यास मदत होते.

मासे

घरात सकारात्मक उर्जा राहते.

मांजर

काही लोक मांजरीना अशुभ किंवा वाईट मानतात, पण ते चुकीचे आहे

मांजर

केतु किंवा राहूच्या अशुभ स्थिती असल्यास दररोज मांजरीला खायला द्यावे.

गाई

शुक्रवारी गाईला हिरवा चारा दिल्यास आई लक्ष्मी प्रसन्न होते.

गाई

काळ्या रंगाच्या गायीला अन्न दिल्यावर शनिचे अशुभ परिणाम दूर होतात.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.