भाजलेले बदाम खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहते आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण होते.
चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी भाजलेले बदाम खाणे फायदेशीर ठरते.
हाडांच्या मजबूतीसाठी रोज भाजलेले बदाम खावे.
भाजलेले बदाम खाल्ल्याने त्वचेमध्ये कोलेजन वाढते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.
भाजलेले बदाम खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत राहते.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी भाजलेले बदाम फायदेशीर ठरतात.
लहान मुलांना सर्दी खोकल्याचा त्रास झाला असेल तर भाजलेले बदाम खायला द्या.
सांधेदुखी असलेल्या लोकांनी रोज ४-५ भाजलेले बदाम खावे.
भाजलेले बदाम खाल्ल्याने मेंदूच्या कार्याला गती मिळते.
भाजलेले बदाम खाल्ल्याने मूड सुधारण्यास मदत होते.