गुलाबी थंडीचा असा हिवाळा महिना सुरु झाला आहे.

हिवाळ्यात बदलत्या वातावरणामुळे तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयीत देखील बदल करणं गरजेचं आहे.

काही मसाल्याचे पदार्थ आहेत जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

मसाल्याचे पदार्थ हे नैसर्गिकरित्या गरम असतात.

हिवाळ्यात वातावरणात थंडावा असतो त्यामुळे तुमच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करा.

आम्ही तुम्हाला अशा मसाल्याच्या पदार्थांविषयी सांगणार आहोत जे तुमच्या शरीराला गरम परिणाम तर देतीलच पण त्याचबरोबर तुमच्या आरोग्यासाठी देखील ते फायदेशीर आहेत.

दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे.

दालचिनी शरीरावरील सूज कमी करण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.

काळी मिरी खाण्याचेही अनेक फायदे आहेत. काळी मिरीमध्ये पायपरिन (Piperine) हे महत्वाचे अँटी-ऑक्सिडंट असते.

हे अन्नाचे पचन करण्यास मदत करते आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. यामुळे ब्लड शुगर कमी करण्यास मदत होते.

अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की लवंगाच्या वापरामुळे शरीरात इन्सुलिन तयार होते.

लवंगाची कळी शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढवण्याचे काम करते.

हळदीमध्ये कर्क्युमिन आढळतं. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी संयुग आहे.

संशोधनानुसार, कर्क्युमिन संधिवात, हृदयरोग आणि काही कर्करोग यांसारख्या दिर्घकालीन रोगांवर मात करण्यास मदत करू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.