हिवाळ्यात हवे असल्यास अक्रोड न भिजवता खाऊ शकता पण उन्हाळ्यात अक्रोड भिजवल्यानंतरच खावे.
रात्री झोपण्यापूर्वी भिजवलेले अक्रोड खा, आरोग्याला फायदा होतो.
रात्री झोपताना एक ग्लास दुधासोबत अक्रोडाचे दोन ते तीन तुकडे खाल्ल्यास फायदा होईल.
संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये तुम्ही भाजलेले अक्रोड देखील खाऊ शकता.
एक चमचा अक्रोड पावडर आणि एक चमचा मध दुधात मिसळून प्या.
दह्यासोबत अक्रोडही खाऊ शकता, आरोग्यास उत्तम असते.
अक्रोड रात्री भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे खा.
तुम्ही सकाळच्या नाश्त्यात जे ओटमील खाता त्यात भिजवलेले अक्रोड मिसळून खा.
अक्रोड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
जे लोक रोज अक्रोड खातात त्यांची मेंदूची शक्ती वाढते.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.