बालपणात केस पांढरे होण्यामागे पोषणाचा अभाव हे सर्वात मोठे कारण आहे.

याच संदर्भात आरोग्य तज्ज्ञांनी सांगिलेले उपाय जाणून घेऊयात.

देशी तूप

देशी तुपाचा वापर जेवणात केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.

देशी तूप

याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने केसांची गुणवत्ता सुधारते.

आवळा

आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंटने समृद्ध आहे, ज्यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

आवळा

आवळा चवीला तुरट असल्यामुळे तुम्ही त्याचा जाम किंवा लोणचं करून मुलांना खायला देऊ शकता.

काळा मनुका

मनुका हा लोहाचा उत्तम खजिना आहे, जे लोह शोषून घेते आणि केसांना पुरवते.

काळा मनुका

यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या तर दूर होतेच पण केस गळती देखील दूर होते.

कढीपत्ता

कढीपत्त्यात भरपूर जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि बी 12 असतात.

कढीपत्ता

यामुळे केस गळणे आणि पांढरे होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

काळे तीळ

काळे तीळ मेलेनिनचे प्रमाण वाढवते, जे आपल्या त्वचेचा आणि केसांचा रंग राखण्यासाठी आवश्यक आहे.

काळे तीळ

लहान मुलांना काळ्या तिळाचे लाडू खायला देऊ शकता.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.