स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकार शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते. त्याशिवाय व्हिटामीन Cआणि B चे प्रमाण अधिक असते.

हिवाळ्यात सिताफळ हे अतिशय महत्त्वाचे फळ आहे. सिताफळ खाल्याने पचनशक्ती व्यवस्थित राहते.

अननस देखील दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.अननसात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात.

पेरुमध्ये असणारे व्हिटामीन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा त्याचा समतोल राखण्यासाठी संत्र्याची खूप मदत होते.

डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

गाजरातील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फायबर, व्हिटामीन सी आणि के असल्याने शरीराला फायदा होतो.

अंजीर हे फळ देखील अत्यंत गुणकारी आहे. अंजीरातील कॅल्शिअम हाडांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

हिवाळ्यात फळांचे सेवन करण्याआधी तु्म्ही डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.