किस केल्याने प्रेम तर वाढतच पण तुम्हाला तणावमुक्त राहण्यासही मदत होते.
किस करणे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यसाठी खूप लाभदायक आहे. किस करण्याचे फायदे जाणून घ्या.
किस केल्याने मेंदूतून ऑक्सीटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन हे हॅप्पी हार्मोन्स बाहेर पडतात. यामुळे तुम्ही आनंदी आणि उत्साही राहता.
किस केल्याने कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन शरीरातून बाहेर पडतो, त्यामुळे तुम्हाला आनंदी राहण्यास मदत होते.
किस केल्याने कॉर्टिसोल हार्मोनची पातळी घटते. यामुळे तुमचा तणावही कमी होतो.
यासोबत किस केल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळते. तुमचा तणाव कमी होण्यास मदत होते.
ऑक्सिटोसिन हार्मोन कमी झाल्याने चिंता आणि तणाव कमी होतो, त्यामुळे तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत होते.
रिपोर्ट्सनुसार समोर आले आहे की, किस केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
2014 च्या एका संशोधनात आढळून आले आहे की, ओठांवर किस करताना एकमेकांची लाळ मिसळली जाते.
लाळेमध्ये कमी प्रमाणात काही जंतू असतात. हे तुमच्या शरीरात गेल्यावर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अँटीबॉडी तयार होण्यास मदत होते.
किस केल्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होतात.
किस केल्याने सुमारे 2 ते 26 कॅलरीज कमी करता येतात.
यासोबतच तुमचा ताणतणाव दूर होण्यास मदत होऊन तुम्ही आनंदी आणि उत्साही राहता.