रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? पाहा... अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत चा आवडता पदार्थ चवीदार नाष्टा हवा असेल तर खा पॅनकेक हा एक प्रकारचा ब्रेड आहे पॅनकेक्स साध्या पिठाचे किंवा मैद्याचे बनलेले असतात ऊर्जेचा एक उत्तम स्रोत पॅनकेक्स हे लोहाचे समृद्ध स्त्रोत आहेत पॅनकेक पिठात मुख्य घटक आहेत.... साधे पीठ, दूध, अंडी व चिमुटभर मीठ पॅनकेक्सचे दोन प्रकार बहुतेक लोकांना परिचित आहेत... क्रेप्स आणि अमेरिकन शैलीतील पॅनकेक्स