नर्वस सिस्टम शांत होते.



शांत झोप लागण्यास मदत होते.



पोट साफ होण्यास मदत होते



यामुळे जखम देखील लवकर भरली जाऊ शकते.



दुखण्यापासून देखील आराम मिळण्यास मदत होऊ शकते.



त्वचेसाठी देखील हळदीचं दूध उपयुक्त ठरु शकतं.



खोकल्यासाठी देखील हळदीचं दूध फायदेशीर ठरु शकतं.



हाडं मजबूत करण्यासाठी देखील याचा फायदा होऊ शकतो.



मधूमेहासाठी देखील हळदीचं दूध उपयुक्त ठरु शकतं.



रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यसाठी देखील हळदीचं दूध उपयुक्त ठरु शकतं.