नारळाच्या तेलामध्ये लिंबाचा रस मिळवू शकता.



अंड्यामध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळून डोक्याची मालिश करा.



अंड्यामध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळून डोक्याची मालिश करा.



केस लांब आणि दाट बनवण्यासाठी कांदा देखील उपयुक्त ठरु शकतो.



तसेच आवळा देखील लांब केसांसाठी फायदेशीर ठरु शकतो.



केस लांब करण्यासाठी तुम्ही अॅलोवेरा जेलचा वापर करु शकता.



एरंड्याचं तेलही उपयुक्त ठरु शकतं.



मेथीचे दाणे देखील फायदेशीर ठरु शकतात.



त्यासाठी तुम्ही मेहंदी देखील केसांना लावू शकता.