भारताच्या नकाशात नेहमी श्रीलंका देश दाखवतात.



भारताचा शेजारी देश आहे, म्हणून श्रीलंका दाखवत नाही.



भारताच्या नकाशात श्रीलंका दाखवण्यामागे समुद्री कायदा आहे.



जर, भारताच्या नकाशात श्रीलंका दाखवला नाहीतर ती कायदेशीरदृष्ट्या गंभीर बाब ठरेल.



त्यामुळेच श्रीलंका हा देश भारतीय नकाशात दाखवला जातो.



हा समुद्र सीमा कायदा संयुक्त राष्ट्रात तयार झाला होता.



या कायद्याला लॉ ऑफ द सी असे म्हणतात.



एखाद्या देशाची सीमा समुद्राला लागून आहे तर 370 किमी परिसर त्या देशाचा असतो.



भारताच्या समुद्री सीमेत श्रीलंकेचाही समावेश होतो.