आशियातील सर्वात मोठं रेल्वे रुळाचं जाळं म्हणजे - भारतीय रेल्वे.



भारतीय रेल्वे रुळाच्या विस्ताराचा जगात चौथा नंबर लागतो



भारतीय रेल्वे रुळ जवळपास 67,378 किमी लांब आहे



जगाला एक फेरी मारल्यास त्याची लांबी 40,075 किलोमीटर आहे



म्हणजे भारतीय रेल्वे रुळ संपूर्ण जगाच्या दीड फेऱ्यांएवढा विस्तारलेला आहे



मथुरा देश सर्वात मोठं रेल्वे जंक्शन आहे



जमालपूर भारताची सर्वात मोठी आणि सर्वात आधुनिक लोकोमोटिव्ह दुरुस्ती कार्यशाळा आहे