विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तुमचा तो प्रवास आता महागणार..... प्रवाशांना इंडिगोच्या तिकिटांसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे देशातील सर्वात मोठी देशांतर्गत वाहतूक कंपनी इंडिगो आहे इंडिगोचे मुख्यालय गुरगांव येथे आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या मार्गांवर इंधन अधिभार लागू करण्याची घोषणा केली आहे एटीएफच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती पाहता 1000 रुपयांचे इंधन शुल्क लागू केले आहे मात्र हे शुल्क कमाल मर्यादेसाठी आहे इंधनाचे दर वाढल्यानंतर विमान तिकिटे महाग होणार हे निश्चित आहे इंधन अधिभार लादून एअरलाईन्सने प्रवाशांना धक्का दिला आहे या इंधन अधिभाराचा बोजा शेवटी प्रवाशांवरच पडणार हे नक्कीच