संपूर्ण देशभरात अनेक नद्यांचं जाळं पसरलेलं आहे

साधारणतः सर्वच नद्या समुद्राला जाऊन मिळतात

परंतु, एक अशी नदी आहे, जी कधीच समुद्राला जाऊन मिळत नाही

या अनोख्या नदीबाबत तुम्हाला माहीतय का?

राजस्थानातील पश्चिम भागातून ही नदी वाहते

या नदीचं नाव लूना नदी.

अजमेरच्या नाग पर्वतात लूना नदीचा उगम होतो



लूना नदी जवळपास संपूर्ण पश्चिम राजस्थानची तहान भागवते

पुढे लूना नदी कच्छच्या वाळवंटात जाऊन विलीन होते

320 किलोमीटर लांबपर्यंत वाहते

अजमेरमधील नाग पर्वतापासून लूना नदीचं पाणी बालोतरापर्यंत गोड असतं