चपाती गोल बनवल्याने त्यामध्ये कोणतेही स्टफिंग भरणे सोपे होते.



तसेच चपाती गोल नसेल तर त्याला इतर कोणताही आकार देणे कठीण होते.



गोल चपाती सहज लाटली जाते.



तसेच गोल चपातीला संपूर्ण बाजूने पीठ बरोबर लागते.



इतर कोणत्या आकारात बनवलेली चपाती ही पातळ होऊ शकते.



त्यामुळे ती चपाती पूर्णपणे नीट भाजली जाऊ शकणार नाही.



गोल चपाती तव्यावर नीट फिरवून भाजता येते.



तसेच त्यामुळे चपाती मऊ होते.



तसेच गोल आकार कोणालाही सहज लाटता येतो.



तसेच गोल चपाती बराच वेळ मऊ देखील राहते.