कलिंगडाचे सेवन केल्याने शरीराला उष्णतेपासून आराम मिळतो.



मात्र कलिंगड खाताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे.



बऱ्याचदा फळं खाताना त्यावर थोडं साधं मीठ किंवा काळं मीठ टाकतात.



मीठाने फळांची चव सुधरते, पण पोषक तत्त्व मात्र कमी होतात.



कलिंगडाच्या स्लाइसच्या मूळ चवीचा आनंद घ्या.



मिठामुळे कलिंगडातील पोषण तत्त्वे मिळणार नाही



मिठामुळे कलिंगडातील पोषण तत्त्वे मिळणार नाही



म्हणूनच कलिंगड खाताना मीठ टाकू नका.



चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम किडनीवर परिणाम करते.



चाट मसाला टाकल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होते.



अंडी किंवा तळलेले पदार्थ कलिंगडासोबत किंवा त्यानंतर किमान अर्धा तास खाऊ नका.