आपल्या सगळ्यांना लाल सफरचंदाबद्दल माहिती आहे आणि बहुतेकांनी खाल्लंही असणार.
यासाठी अनेकवेळा बाजारातून सफरचंदाची खरेदीही केली असणार. हे झालं रेग्युलर सफरचंदाबद्दल...
काळ्या सफरचंदाची शेती करण्यासाठी अत्यंत थंड वातारण लागतं.
या सफरचंदाची शेती भूतान आणि तिबेटसारख्या देशातील परिसरात आढळून आली आहे.
या एका सफरचंदाची किंमत 1 हजार ते 15 हजार रूपये इतकी आहे.
ही किंमत फक्त एका सफरचंदाची असून एक-दोन किलो सफरचंदाची किंमत किती असेल
हे एका विशिष्ट प्रकारचं सफरचंद असून याला 'हुआ नियू' असं म्हटलं जातं.
या सफरचंदापासून अनेक गुणधर्म मिळतात.
हे गुणधर्मच या सफरचंदाला अत्यंत मौल्यवान बनवतं.
या फळामध्ये अँटिबॅक्टेरिअल गुणधर्म भरपूर असतात