सौंदर्य खुलवण्यासाठी आंबा फायदेशीर




आंबा खाल्ल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळं आणि मुरुम निघून जातात


आंबा खाल्ल्याने केसांचं आरोग्य सुधारतं आणि कोंड्यांची समस्या दूर होते



आंबा खाल्ल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते



आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चांगली राहते



ज्यांना स्मृतीभ्रंश आहे त्यांनी आंब्याचे सेवन करावे



आंब्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.



एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.



त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.