आपल्या समाजात डोळे फडफडण्याच्या संबंधित अनेक समज आहेत.
आपल्या समाजात डोळे फडफडण्याच्या संबंधित अनेक समज आहेत.
र काही लोक डावा डोळा फडफडणे हे अशुभ लक्षण मानतात
बरेच लोक डोळे फडफडणे हे पुढे घडणाऱ्या घडामोडींचे संकेत आहे
डोळे फडफडण्यामागची काही वैज्ञानिक कारणं आज आपण जाणून घेणार आहोत.
डोळ्यातील कोरडेपणा हे देखील त्यांच्या फडफडण्यामागचं एक कारण आहे.
तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तरीही ही समस्या दिसून येते.
वारंवार डोळे फडफडत असतील तर तुम्हाला डोळ्यांच्या स्नायूंशी संबंधित काही समस्या असू शकतात.
जास्त तणावामुळेही डोळे फडफडू शकतात.
मॅग्नेशियमची कमतरता असतानाही डोळे फडफडू शकतात.