विमानात परफ्यूम आणि डियोड्रंट नेण्यास मनाई, काय आहे यामागचं कारण?

इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून विमान कंपन्या आणि विमान प्रवासासाठी काही नियम आहेत.

जगभरातील सर्व विमान कंपन्या इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने बनवलेले नियम पाळतात.

या नियमांनुसार विमानात परफ्यूम आणि डियोड्रंट नेण्यास मनाई आहे.

परफ्यूम, डियोड्रंट किंवा सेंट यामध्ये अल्कोहोल असते. हे ज्वलनशील असते.

विमानात आग लागल्यास, यामुळे आग आणखी भडकू शकते त्यामुळे ती विझवणं अधिक कठीण होतं.

परफ्यूम आणि डियोड्रंटमध्ये प्रोपेलेंट्स आणि सॉल्व्हेंट्ससारखे अनेक धोकादायक घटक देखील असू शकतात.

श्वासावाटे हे घटक शरीरात गेल्यास किंवा त्वचेच्या संपर्कात आल्यास मनुष्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

काही लोकांना परफ्यूमची ॲलर्जी असते. विमानात उपस्थित प्रवाशांना कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असल्यास त्या व्यक्तीला परफ्यूममुळे शिंकणे, खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.