अनेकदा आपण दुसऱ्यांचा कंगवा वापरतो.



त्यामुळे केसाच्या अनेक समस्या निर्माण होत असतात.



तसेच दुसऱ्यांचा कंगवा वापरल्याने रॅशेस होण्याची देखील शक्यता असते.



त्याचप्रमाणे टक्कल देखील पडू शकतं.



तसेच तुमच्या स्कॅल्पवर कोरडेपणा देखील येऊ शकतो.



केसगळतीची समस्या देखील उद्भवू शकते.



त्यासाठी लाकडाचा कंगवा वापरणं हा उत्तम उपाय ठरु शकतो.



त्याशिवाय केस चांगले ठेवण्यासाठी नेहमी कोरड्या केसांवरुन कंगवा फिरवावा.



ओल्या केसावर कंगवा फिरवणं टाळावं.