आरोग्यासाठी कोणतं कुकिंग ऑईल वापरलं पाहिजे हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न. मात्र तुम्ही कोणत्या तेलात जेवण बनवतात हे महत्त्वाचे असते. जेवण बनवण्यासाठी आरोग्याला फायदेशीर असलेले तेलच वापरावे. ते कोणते हे जाणून घ्या... घी ऑलिव्ह ऑईल कोकोनट ऑईल मोहरीचे तेल तिळाचे तेल अॅव्होकाडो तेल शेंगदाण्याचे तेल