Image Source: (Photo Credit : Unsplash)

शास्त्रानुसार मांजर घराबाहेर पडून रडत असेल तर ते अशुभ मानलं जातं. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या शुभ आणि अशुभ दर्शवतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

मांजरीचे रडणे काही चुकीचे संकेत देतात. असेही घरातील मोठी माणसे बोलतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

घरात मंजरींचा वारंवार प्रवेश करणे देखील अशुभ मानले जाते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

मंजरींच्या रडण्याचा आवाज खूप भीतीदायक असतो. त्यामुळे मानात भीती निर्माण होते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

घरात मांजर रडायला लागली की कोणत्या तरी सदस्यासोबत अशुभ घडणार असे मानले जाते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

मांजरीला भविष्यातील घटनांची कल्पना येते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

मांजरींचे आपापसात भांडण हे पैशाचे नुकसान आणि कौटुंबिक भांडन दर्शवते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

मांजरीचे डाव्या बाजूने रस्ता ओलांडने देखील अशुभ माणले जाते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)