Image Source: (Photo Credit : Pixabay)

आहारात फळांचा समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

फळांमध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर असते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जाणून घ्या 'ड्रॅगन फ्रुट' म्हणजे नक्की काय आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

ड्रॅगन फ्रूट हे जंगली कॅक्टसची एक प्रजाती आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

ही प्रजाती प्रामुख्याने दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेमध्ये आढळून येते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जगातील अनेक देशांमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

आपल्या भारतातही या फळाची लागवड केली जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

लॅटिन अमेरिकन देशांमध्ये या फळाला ‘वडिल’असे ही म्हटले जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

कीवी फळामध्ये आढळून येणाऱ्या बिया ड्रॅगन फ्रूटमध्ये ही आढळून येतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)