Image Source: (Photo Credit : freepik )

आज मोबाईलने आपल्या आयुष्यात एवढी ढवळाढवळ करायला सुरुवात (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

केली आहे की जेवताना,उठता-बसता आपले लक्ष मोबाईलकडेच असते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

न्याहारी असो, दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण असो, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

या काळातही अनेकांना मोबाईल वापरण्याची सवय असते,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यामुळे काहीजण तासन् तास अन्न खात राहतात.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तुम्हीही असेच करत असाल तर सावध व्हा, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

कारण ते आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

असे करणे म्हणजे स्वतःच आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

जे लोक जेवताना मोबाईल फोन वापरतात किंवा टीव्ही पाहतात त्यांना मधुमेहाचा धोका असू शकतो.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

जेवताना मोबाईल वापरल्याने अन्नावर योग्य प्रक्रिया होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे वजन वाढू लागते.(Photo Credit : freepik )