प्रवासादरम्यान आपण शक्यतो बाहेरचं अन्न खातो. (Image credit - Unsplash/Pexels)
ज्या कारणामुळे अॅसिडीटीची समस्या निर्माण होऊ शकते. (Image credit - Unsplash/Pexels)
अशा परिस्थितीत आपण बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे. (Image credit - Unsplash/Pexels)
जर तुम्हाला प्रवासात अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर, (Image credit - Unsplash/Pexels)
तुम्ही बडीशेप खाऊ शकता. (Image credit - Unsplash/Pexels)
बडीशेप मध्ये असलेले मँगनीज पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. (Image credit - Unsplash/Pexels)
याशिवाय तुम्ही हवं तर इलायची देखील खाऊ शकता. (Image credit - Unsplash/Pexels)
लिंबू देखील अॅसिडीटीच्या त्रासावर फायदेशीर उपाय आहे. (Image credit - Unsplash/Pexels)
लिंबात असलेले सायट्रिक अॅसिड अॅसिडीटी त्रासापासून आराम देते. (Image credit - Unsplash/Pexels)
पाण्यात हिंग मिक्स करुन पिल्यास अॅसिडीटी दूर होते. (Image credit - Unsplash/Pexels)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image credit - Unsplash/Pexels)