हिंदू धर्मात मोरपीसाला खूप महत्व दिलं गेलंय. ( Photo Credit- Unsplash )



मोर पंख श्री कृष्ण , माता सरस्वती , माता लक्ष्मी , इंद्रदेव आणि गणपतीला देखील मोरपंख प्रिय आहे. ( Photo Credit- Unsplash )



परंतु तुम्हाला माहित आहे का एक साधा मोरपंख वास्तूदोषाला ठीक करू शकतो. ( Photo Credit- Unsplash )



जाणून घेऊयात मोरपंख कशा पद्धतीने वास्तूदोष दूर करते. ( Photo Credit- Unsplash )



आठ मोरपीस एकत्र बांधून, सोमाय नमा: मंत्राचा जप केल्याने तुमच्या घरातील वास्तूदोष दूर होतो. ( Photo Credit- Unsplash )



जर बेडरूममध्ये मोराचा फोटो लावला तर प्रेम वाढते. ( Photo Credit- Unsplash )



घरात मोरपंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. ( Photo Credit- Unsplash )



आणि घरात आनंदी वातावरण राहते तसेच सुख - समृद्धी वाढते आणि आरोग्य चांगले राहते. ( Photo Credit- Unsplash )



प्राचीन काळात शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी मोरपंखाचा वापर करत. ( Photo Credit- Unsplash )



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ( Photo Credit- Unsplash )