प्रत्येक माणसाला कशाची तरी भीती वाटत असते.



पण असं का होतं, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.



छोटी असो किंवा मोठी प्रत्येक गोष्टीची भीती वाटते.



तुम्हालाही भीती वाटते का?



जाणून घेऊयात माणसाला भीती का वाटते?



वैज्ञानिकांनी भीतीचा शोध लावण्यासाठी उंदरांवर प्रयोग करुन पाहिला.



उंदरांना देखील मोठा आवाज, भांडी पडण्याचा आवाज आणि वीजेच्या आवाजाने भीती वाटते.



शोधामध्ये असं आढळून आलं की, मेंदूमध्ये काही बदल होतात, त्यामुळे भीती वाटते.



मेंदूमध्ये दोन अशा काही बदल होतात, ज्यामुळे माणासाला भीती वाटते.



भीती वाटण्याच्यावेळी शरीरातील काही विशेष हार्मोनमध्ये आणि काही रासायनिक बदल होतात.