आपल्या घरात अनेक वस्तू असतात. आपल्या घरातील वापरात नसलेल्या अनेक गोष्टी आपण फेकून देतो. पण अनेक वस्तूंचा आपण पुनर्वापर करू शकतो. जसे की मुलांचे खराब झालेले बूट जाणून घ्या मुलांच्या छोटे झालेल्या बुटचा कसा वापर करायचा. बुटात तुम्ही माती, खात आणि पाणी टाकून रोप लावू शकता. बुटांच्या लेस दुसऱ्या बुटांसाठी वापरू शकतात. जर तुमच्या घरात किंवा ओळखीत छोटा मुलगा असेल तर, त्याला हे छोटे बूट तुम्ही देऊ शकतात. तसेच जुने बूट सजवून त्याला शो पीस म्हणून वापरू शकतात.