मध खाणे आरोग्याकरता फायदेशीर आहे



मधामध्ये प्रोटीन , व्हिटामीन ए हे घटक असतात



त्यात आणखी एक खास गोष्ट आहे



मध वर्षानुवर्षे खराब होत नाही



पण मध खराब का होत नाही?



मधमाश्या फुलांच्या अमृतापासून मध बनवतात



त्यांच्या शरीरातील एन्झाईम्स या रसात मिसळतात



मधमाश्यांच्या शरीरात विशेष प्रकारचे एन्झाईम्स असते



त्याचे नाव ग्लुकोज आॅक्सिडेस आहे



यामुळे मधात बॅक्टेरिया वाढत नाहीत