किवी हे पोषक तत्वांनी युक्त असे फळ आहे हे शरीराला अनेक आजारांपासूव दूर ठेवते किवीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन ई आढळते ते त्वचा निरोगी आणि सुंदर बनवते याशिवाय किवीच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते शरीरात प्लेटलेट्सची कमतरता असल्यास किवी खावे यामध्ये असणाऱ्या सेरोटोनिनने चांगली झोप येते मन शांत करण्यासाठी किवी फायदेशीर आहे पोटॅशियम आढळते किडनी आणि हृदयाकरता फायदेशीर