सध्या कार वापरण्याची मोठी क्रेझ आहे ज्यांची कुटुंब मोठी आहेत त्यांना कारची आवश्यकता भासते मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटरची कार हा उत्तम मानली जाते बाजरात 7 सीटरची अनेक प्रकारच्या कर उपल्बध आहेत पण त्यापैकी मोजक्याच कार पैशाच्या मानाने चांगले फीचर्स देतात टोयोटाने एक उत्तम 7 सीटर कार आणली आहे ही कर मोठ्या कुटुंबासाठी उत्तम आहे ज्यांना पेट्रोल वाचवायचे त्यांच्यासाठी ही कर उत्तम आहे टोयोटा रुमियन सीएनजीमध्ये 1462cc चे चार सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे टोयोटाची ‘ही’ 7 सीटर कार मिळतेय फक्त 1 लाखांत