दिवाळी निमित्त दिल्लीची बाजारपेठ विविध फुलांनी सजली आहे बाजरात कोणी कपडे खरेदी करते तर कोणी घर सजावटीचे सामान तुम्हालाही दिवाळीसाठी स्वस्तात मस्त फुलं खरेदी करायचे असतील तर या बाजारात जा ताज्या व रंगेबेरंगी फुलांच्या खरेदीसाठी दिल्लीचा कनॉट प्लेसची फुल बाजरात उत्तम आहे दिल्लीच्या गाजीपूर फुल बाजरात तुम्हला हवे त्या प्रकारचे फुल उपल्बध आहेत महरौलीत तुम्हला स्वस्तात रंगेबिरंगी फुले मिळतील नागलोई बाजारातून तुम्ही सर्व प्रकारची फुले खरेदी करू शकतात चांदनी चोक येथील फतेहपुर मज्जीद जवळ सर्वात मोठा फुल बाजार आहे या फुल बाजारात तुम्ही सर्व प्रकारची फुले खरेदी करू शकतात हा फुलबाजार रात्री ९ वाजेपर्यंत सुरु असतो