भारतात जेव्हाही कोणतेही शुभ कार्य केले जाते तेव्हा महिला मेहंदी लावतात.

मेहंदी हे शुभ प्रतीक मानले जाते. लग्नकार्य असो किंवा सण असो महिला हात पायांवर मेहंदी लावतात.

परंतु कधीकधी ते मेहंदी चांगला रंग देत नाही.

जर तुम्हाला मेहंदीचा गडद रंग मिळवायचा असेल तर,हे घरगुती उपाय करू शकता.

लिंबाचा रस
मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी मेहंदी मिक्स करताना 3 ते 4 चमचे लिंबाचा रस टाका.

लवंग
मेहंदी सुकल्यानंतर एका तव्यावर लवंग टाका आणि धूर निघू लागल्यावर या धुराने हात गरम करा. यामुळे मेहंदीचा रंग गडद होईल.

मोहरीचे तेल
मेहंदीच्या गडद रंगासाठी प्रथम आपल्या हातांना मेहंदी लावा. सुकल्यावर हातातून मेहंदी काढून त्यावर मोहरीचे तेल लावा.