कपड्यांना खिसा असला की आपल्या हातातील वस्तू त्यात ठेवता येतात.
ABP Majha

कपड्यांना खिसा असला की आपल्या हातातील वस्तू त्यात ठेवता येतात.

खिसा असल्यास लहान सहन वस्तू त्यात सहज ठेवता येतात.
ABP Majha

खिसा असल्यास लहान सहन वस्तू त्यात सहज ठेवता येतात.

पण मुलींच्या शर्टला खिसा नसतो.
ABP Majha

पण मुलींच्या शर्टला खिसा नसतो.

तुम्ही कधी विचार केला का?

तुम्ही कधी विचार केला का?

काय असेल या मागचे कारण.

यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही.

ही केवळ जुन्या समजुती आणि पुरुषप्रधान संस्कृतीची मान्यता असल्याचे म्हटले जाते.

पुरुषांना मान्य नव्हते की महिला, मुलींनी अगदी आरामात कुठेही यावे जावे.

या कारणामुळे त्यांच्या कपड्यांना खिसा नसतो. असे म्हटले जाते.

बदलत्या काळानुसार खिसा तयार करण्यात आला. पण, अनेकांनी त्याला नकार दिला.