रणबीर कपूरचा'अॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. 'अॅनिमल' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई पहिला दिवस 63.8 कोटी दुसरा दिवस 66.27 कोटी तिसरा दिवस 71.46 कोटी चौथा दिवस 43.96 कोटी पाचवा दिवस 37.47 कोटी सहावा दिवस 30.00 कोटी एकूण कमाई 312.96 कोटी