आपण अनेकदा भाज्यांमध्ये आल्याचा वापर करतो



आल्याचा वापर हिवाळ्यात जास्त केला जातो त्यामुळे शरीराला उष्णता मिळते



आल्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात



त्यात व्हिटामिन सी, कॅल्शियम, लोह, जस्त असते



सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत



आल्याचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने पचन चांगले होते



आल्याचे पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते



आल्याचे पाणी त्वचेकरता फायदेशीर आहे



आल्याचे पाणी पिल्याने शरीरातील घाण बाहेर पडते



आल्याचे पाणी पिल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते