वजन कमी करण्याचे उपाय

वजन कमी करण्यासाठी नियमित आहारात घट करू नका

कॅलरीज लवकर बर्न होण्यास मदत होते

भरपूर फळे आणि हिरव्या पालेभाज्या खा

भरपूर पाणी प्या

जंक फूड किंवा बाहेरचे तेलकट खाणे टाळा

व्यसन करने टाळा

नियमित व्यायाम करा

सकाळच्या आणि संध्याकाळच्या जेवनानंतर लगेच झोपने टाळा , कारण त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

वरील माहिती ए बी पी माझा केवळ माहिती म्हणुन वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहे. ए बी पी माझा सदर माहितीचा कुठलाही दावा करत नाही.