हिवाळ्यात अंडी खाणे खूप फायदेशीर आहे



अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे



हिवाळ्यात अंडी खाण्याचे हे आहेत फायदे



हाडे मजबूत होतात



रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते



केस गळणे कमी होते



सर्दी आणि खोकल्याकरता फायदेशीर



व्हिटामीन डीची कमतरता भरून काढली जाते



याव्यतिरिक्त, अंड्याचे सेवन केल्याने व्हिटामिन बी 12 ची कमतरता दूर होते



शरीरातील उष्णता राखली जाते