दारु शरीरासाठी अत्यंत हानीकारक ठरु शकते हे आपल्या सर्वांना माहित आहे.



पण तरीही काही लोकांना जास्त प्रमाणात दारु पिण्याची सवय असते.



तुम्ही बऱ्याच जणांना काचेच्या ग्लासात दारु पिताना पाहिलं असेल.



कारण काचेच्या ग्लासात दारु पिण्यात मज्जा येते असं म्हटलं जातं.



तर आपल्याला या ग्लासातून दारुचं प्रमाण देखील व्यवस्थित कळू शकतं.



पण स्टीलच्या ग्लासामध्ये हे प्रमाण कळत नाही.



तसेच त्याची मज्जा देखील स्टीलच्या ग्लासातून येत नाही असं म्हटलं जातं.



हे सर्वात मोठं कारण आहे की लोकं दारु ही काचेच्या ग्लासातून पितात.



त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकं दारु ही काचेच्याच ग्लासातून पितात.