रात्री झोपताना एक कप गरम दुधात तूप आणि पिठीसाखर घालून प्यायल्याने अपचनाचा त्रास दूर होतो.

रात्री झोपताना चेहऱ्याला तूप लावल्याने काळे डाग जातात.

रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्ताचा त्रास होत नाही त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते.

रात्री जेवनात तूप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.

डाळ शिजवताना तूप घातल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

शुद्ध तुपाने चेहऱ्याला मसाज केल्यास त्वजा तेजस्वी होते.

तूप खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

गायीचे तूप, पिठीसाखर एकत्र करुन खाल्ल्याने डोळ्यांचे तेज वाढते.

शुद्ध तूप थोडंसं गरम करुन प्यायल्याने उचकी थांबते.

तुपामध्ये मीठ घालून ओठांना लावल्यास ओठ फाटत नाही.