५ चमचे ग्लिसरीनमध्ये चमचाभर लिंबाचा रस घालून तयार केलेलं मिश्रण चेहऱ्याला, मानेला लावा, अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुवा.