द्राक्षाच्या गुणधर्मांमुळे हाडांचं आणि सायूंचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
द्राक्षामध्ये फायबरचं प्रमाण असल्याने पोटाच्या अनेक विकारांवर द्राक्ष उपयुक्त ठरतात.
द्राक्षामुळे रक्ताभिसरण सुधारतं.
द्राक्षामुळे केसांच्या मुळांना चांगलं पोषण मिळतं आणि कोंडा, केसगळती यासारख्या समस्यांपासून बचाव होतो.
नियमित द्राक्ष खाल्ल्यामुळे पोटामध्ये गारवा राहतो.
द्राक्षाची पेस्ट त्वचेवर लावल्याने पिंपल्स, काळे डाग निघून जाण्यास मदत होते.
त्वचा मुलायम, तजेलदार आणि उजळ बनायला द्राक्ष मदत करतात.
द्राक्षामध्ये व्हिटॅमिन ई आणि सीचं प्रमाण जास्त असल्याने त्वचेचं आणि केसांचं आरोग्य राखलं जात.
द्राक्ष नियमित खाल्ल्याने डोळ्यांचं आरोग्य चांगल राहत.
डोळ्यांच्या अनेक विकारांवर द्राक्ष अत्यंत उपयोगी ठरतात.