मार्गशीर्ष महिन्यापासून महालक्ष्मी व्रताची सुरवात होते

अनेक स्त्रिया मनोभावे गुरुवारी व्रत करतात

काही लोक उपवास ठेऊन मनोभावे व्रत देखील करतात

महिनाभर हे व्रत घरोघरी अगदी मनापासून केलं जातं

चार किंवा पाच गुरवार केले जातात

मार्गशीष महिना खूप महत्वाचा मराठी महिना मानला जातो

सवाष्ण स्त्रिया एकमेकांना काही वाण देऊन उपवास सोडले जातात

असे देखील म्हटलं जातं जे कोणी हे व्रत करेल त्यांना लाभदायी ठरत

महालक्ष्मी व्रत कोणी नित्यनियमानी करतील त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते

देवीचे मन -चिंतन केल्यास देवी सदैव तुमच्या पाठीशी राहते