जगभरात प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत.

हत्तीच्या अनेक विशेषतः विचार करायला लावणाऱ्या आहेत.

जसे की हत्तीची लांब सोंड, बाहेर निघालेले दात

हत्तीच्या सोंडेचा आकार आणि उपयोग यावर संशोध करण्यात आल्याचे देखील सांगितले जाते.

हत्तीची सोंड ही त्याच्या जीनाचा मत्त्वपूर्ण आणि उपयोगी भाग असल्याचे म्हटले जाते.

याचा विकास फार पूर्वीच झाला असल्याचे सांगितले जाते.

संशोधनाच्या मते या विकासासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागला.

सुरुवातीच्या काळात हत्तीचा जबडा मोठा आणि सोंड छोटी होती.

हत्तीची सोंड त्याच्या खाण्या पिण्यास मदत करते.

रास्ता दाखवण्यासाठी आणि हत्तीला अंघोळीसाठी त्याची सोंड उपयोगात येते.