तुम्ही कधी ऐकले असेल की कावळा हा शहाणा असतो.

तुम्ही कधी असा विचार केलाय का? खरच कावळा शहाणा आहे.

शास्त्रज्ञांनी कावळ्याच्या हालचालीचे संशोधन केले.

या संशोधनात असे समोर आले की, कावळा बुद्धिमान पक्षी आहे.

धोक्याचे संकेत मिळताच तो त्याच्या हालचालींमध्ये बदल करतो.

कावळे त्यांचे अन्न ओळखण्यात चतुर असतात.

संशोधकांच्या मते कावळे स्वत: वर नियंत्रण ठेवतात.

कावळा हा इतर पक्ष्यांप्रमाणे जेवणाची घाई करत नाही.

वेळ बघून अन्न तेथेच टाकून देतो.

तसेच कावळ्यांमध्ये एकतेच भाव देखील असतो.