जर सापाने त्याचे स्वतःचे विष पिले तर काय होऊ शकते कधी विचार केलाय का तुम्ही? सापच्या शरिरात मोठ्या प्रमाणात विष असते. साप जर मानवास चावला तर त्याचा मृत्यू होतो. पण, तुम्हला माहितीये का? सापाने जर त्याचे विष पिले तर काय होऊ शकते. सपाचे विष जर त्याच्या पोटात गेले तर कुठलेही नुकसान होत नाही. पण त्याच्या रक्तात विष जायला नको. असे झाल्यास सापाचा मृत्यू होऊ शकतो. सापाचे विष त्याच्या विष ग्रंथात जमा होते. विष ग्रंथाचा सापाच्या रक्ताशी काही संबंध नसतो. सापाचे विष त्याच्या दातांमधे अढळते.